Browsed by
Tag: जीवन गाणे..

जीवन गाणे..

जीवन गाणे..

जीवन गाणे.. शालेय जीवनात , वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं ,हाती बॅग वगैरे घेऊन, टापटीप होत ऑफिसला निघायचं. आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं. ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?कसलंच कुठे बंधन नाही. कुणाचा ओरडा नाही, अभ्यास नाही केला म्हणून मार नाही. शिक्षा नाही. दटावणी नाही. कसलं आणि कसलंचं टेन्शन नाही. आपली लाईफ आणि आपण, मोकाट अगदी..भारी ना ? किती हे अप्रूप…

Read More Read More