Browsed by
Tag: जीवन एक कादंबरी आहे..

जीवन एक कादंबरी आहे..

जीवन एक कादंबरी आहे..

कालची संध्याकाळ खूप काही शिकवून गेली. जवळील प्रिय व्यक्ती भेटली. अन आपल्या जीवनाचा कटू – गोड आठवणी सांगून गेली. आपलं मन हलक करून गेली. फार फार बर वाटलं तिला.. आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळ करताना. त्या कटू आठवणीनि तिचे डोळे देखील भरून येत होते. पण वेळीच तिने स्वतःला सावरलं . तिच्या डोळ्यातले ते तरल भाव, सच्चेपणा..एक वेगळ्या भाव विश्वात बुडवून नेत होते. माणूस ज्यावेळेस आपल्या मनातील भावना शब्दातून प्रकट करतो. बोलतो.त्यावेळेस त्याचे डोळे देखील बोलत असतात. माणसाचं जीवनच कसं… Read More Read More