जीवनाचं खरं सूत्र काय ?कुणीतरी आपलंस आहे. आपलं म्हणणारं आहे . आपल्याशी सु:ख- दु:ख वाटून घेणार आहे. ह्यातच किती धन्यता वाटते. ” Hi संकु ” ..ओळखीचाच होता. जवळच्याच व्यक्तीचा, बरेच दिवसाने आलेला हा मेसेज पाहून मी त्या मेसेज ला प्रतीउत्तर दिल आणि मग पुढे पुढे प्रश्न – उत्तरांची साखळीच निर्माण झाली. तिचे प्रश्न फार निराळे …

जीवनाचं खरं सूत्र काय ? Read More »