Browsed by
Tag: ‘जाणीवतेचा स्पर्श’

जाणीवतेचा स्पर्श

जाणीवतेचा स्पर्श

काही महिन्यापूर्वी चा एक प्रसंग …ज्याने हृदयास छेद दिला होता , हृदयाची स्पंदनच जणू काही सेकंदासाठी आपलं ‘धडधडण’ बाजूला सारून बंद झाली होती. तो प्रसंग काल पुन्हा अनुभवास आला .म्हणून थोडं लिहावसं वाटलं. जाणीवतेचा स्पर्श स्पर्श- मग तो परकेपणाचा असो व आपलेपणाचा ..मनातल्या भावनांना तो अलगद उचंबळून घेतो. प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही. हे वपुंच वाक्य तसं फ़ेमसच आहे. पण पण हर एक नात्यातला स्पर्श , त्या भावना वेगवेगळ्या असतात. काही महिन्या पूर्वीची गोष्ट ,ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऐन गर्दीतून…

Read More Read More