छत्री पेक्षा रेनकोट बरा काल ऑफिस मध्ये असता फोन खणाणला.  घरातूनच होता मोठ्या भावाचा .. हेलोss मी रेनकोट घेतोय. सातशेला आहे.  तुझ्यासाठी हि घेऊ का  अजून एक ?मी म्हटलं ? नको,  तू घेतो आहेस ना तुझ्यासाठी ? तोच वापरेन ..मला कुठे जास्त गरज आहे.ट्रेकिंग ला जाताना लागेल तोच …इतर वेळी छत्री आहेच.भाऊ मात्र थोडा रागावूनच (असच …

छत्री पेक्षा रेनकोट बरा Read More »