Browsed by
Tag: चाळ

चाळ

चाळ

चाळीचं आपल एक वेगळंच वैशिष्ट्य असतं.कधी हशा तर कधी भांडण तंटा तर कधी भजन कीर्तन, उत्सवांच उत्सव, नाच गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते चालूच असतं. एकत्रितपणे रसमिसळून राहणं ..हे चाळीतल्या लोकांच एक मुख्य वैशिष्ट्य. अनेकानेक घडामोडी इथे दिवसभर घडत असतात.तसा मी सुद्धा चाळीतच राहतो नि आज आमच्या चाळीत एकच मोठाच हशा पिकला. त्याच काय झालं. विषय जरा गंभीरच आहे तसा ….आमच्या चाळीत, मध्य रात्री म्हणजेच दोनच्या आसपास एका घरात चोरी झाली. एक मोबाईल, काही कपडे, काही रक्कम चोरांनी लंपास केली…. Read More Read More