‘गुरु आणि शिष्य’ माझ्या वाचनात आलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी सांगतो. शिकण्यासारखं आहे त्या गोष्टीतून..एकदा एका आश्रमात गुरु आपल्या शिष्याला बोलावतात.आणि त्याला एक काम सांगतात. असाच पळत जा, पलीकडच्या गावातील लोकांना संध्याकाळच्या भोजनासाठी आपल्या येथे बोलावून आण. तो मुलगा तसाच पळत सुटतो. आश्रम आणि गावाच्या मध्ये आंब्याच्या अनेक बागा असतात.वाटेत ते त्याला दिसतात. त्याला …

गुरु आणि शिष्य Read More »