Browsed by
Tag: गड – कोट – किल्ले

राजगड – शोध सह्याद्रीतून..

राजगड – शोध सह्याद्रीतून..

 राजगड – शोध सह्याद्रीतून ….२६/२७- २०१३   किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच, तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते.  संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते. तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती, गारठलेली ती पाने फुले हि ,  सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू आतुरली होती. त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी.. पण अजून तसा बराच अवधी होता.राजगडचं रूपं काळोखात हि कसं लक्ख उठून दिसत होतं. शेवटी स्वराज्याची राजधानी ती , आपल्या… Read More Read More