साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा साल्हेरं : नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई. तो झुंजार रणसंग्राम, मराठ्यांनी फोडलेला तो मुघली वेढा, पेशवे मोरोपंत पिंगळे, सर सेनापती ‘प्रतापराव गुजर’ ह्यांनी मिळून योजलेली हि एक नियोजनबद्ध अशी मैदानी लढत.  मराठ्यांनी यशस्वी रित्या जिंकलेली अन इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली..त्यासाठी हे मन खांस ओढवलं जातं. ते …

साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा Read More »