Browsed by
Tag: खुद से ज्यादा संभालकर रखता हूं

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

आज कामाचा इतका काही ताण न्हवता.मोकळा असा वेळ मिळाल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून काहीतरी वाचावे म्हणून प्रतिलिपी वर गेलो. तिथल्या मोजक्या अश्या कथा वाचण्यात इतका दंग झालो कि त्यातच सहा कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. ऑफिस मधून निघायची वेळ ती. पटापटा आवरतं घेतलं. कॉम्पुटर बंद केला. डेक्सवरच्या फाईल्स, ड्राइंग्स जागच्या जागी ठेवल्या. आणि अंधेरीकडे निघालो. ऑफिस ते अंधेरी स्टेशन पायी गाठलं. कालच लोकल पास संपल्याने, तिकीट काउंटर वर जाऊन ‘जोगेश्वरी ते कळवा’ असा महिन्याभराचा पास काढून घेतला आणि फलाटाकडे… Read More Read More