Browsed by
Tag: खांदेरी

खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम

खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम

कधी कधी अनपेक्षित पणाच्या सौम्य सुखद क्षणांनी हि मनात चैतन्याचा निर्मळ झरा खळखळून वाहू लागतो. मुक्त कंठानिशी तन-मनं अगदी सुखाने नाचू बागडू लागतं. गाऊ लागतं.अश्याच काहीश्या स्थितीत असता खांदेरीला जाण्यचा सुयोग जुळून आला. आदल्या दिवशी झालेली मित्रांची गाठ भेट त्यात अनपेक्षितपणाचा एका जिवलगचा कॉल, अन झालेला संवाद ह्याने आनंदाला आधीच उधाण भरले होते .त्या उधाणलेल्या आनंद सागरातूनच, आसुसलेल्या भेट ओढीने, नवं चैतन्याचे वल्हे मारत,  पहाटे खांदेरी साठी प्रयाण केले. दहा जणांची आमची मुंबईतली भटकी टोळी एकत्र जमली.त्यात आमच्या छोट्या राणी… Read More Read More