Browsed by
Tag: खळखळाट

प्रतिबिंब..

प्रतिबिंब..

ऐकssss  ना…..त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ  ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ? बघतो आहेस ? हो  ? असं वाटतंय…मी जगावेगळ्या  स्वप्नं नगरीतच वावरतेयं  रेsssss… किती  भन्नाट जग आहे हे ! मी असं कधी अनुभवलं  नाही ह्यापूर्वी… हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र,  हा  नदीचा संथ नितळ प्रवाह ..तो चंद्रमा, त्याची शुभ्र हळवी  शीतलता , झाड फांद्यांची हि स्थिरता- अस्थिरता,  तना मनाला भाव रंगात ढकलून  देणारा  हा मंद गार वारा  आणि आपण…

Read More Read More