क्षण.. संध्याकाळची वेळ.  ऑफिस मधून निघाल्यावर ..लोकलमधल्या त्या घामाजल्या  गर्दीचे धक्के पचवत मी ठाण्यात उतरलो.  कुठल्याश्या जाणिवेने आणि व्याकुळतेने आज  मनाची स्थिरता तशी  ढळली होती.  अस्वस्थता दाटून आली होती देहभर , मनभर संचार करून आणि म्हणूनच थेट घरी जाण्यास हि हे मन आज  मज्जाव करत होतं . त्यालाच  थोडी मोकळीक आणि आपुलकीची  थाप द्यावी  म्हणून …

क्षण.. Read More »