क्षण घडवतात अन आपण घडत जातो.. आयुष्यात एक गोष्ट शिकलोय. सुरवातीला वाटायचं हि जी नाती आहेत.  चार भिंती पलीकडची. जी मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात नव्याने जुळवली आहेत. ती मला कायमची जपायची आहेत. तुटू द्यायची नाही आहेत. भले कितीही वाईट प्रसंग येवोत. मला ती जपायची आहेत बस्स..,  अन त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असायचो.  भले कुणाकडून हि …

क्षण घडवतात अन आपण घडत जातो.. Read More »