Browsed by
Tag: क्षणाचे सांगाती

क्षणाचे सांगाती..

क्षणाचे सांगाती..

कुठलेही भाव न दर्शवता, सतत दृष्टी समोर येणारी वा घडणारी एखाद गोष्ट, सातत्याने टाळत राहणं वा इग्नोर करत राहणं, ह्या साठी खूप मोठं असं मानसिक ‘बळ’ लागतं रे.., आणि ते तुझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. हो  ना ? किती सहजतेने अगदी जमवून घेतेस तू सगळं, जे मला अद्याप हि जमलेलं नाही वा जमणार नाही. कसं जमतं तुला रे , हे सगळं ?सांग ना ? ह्यालाच मी प्रेम म्हणू का ? तुझं माझ्यावरचं , निस्सीम नितळ ? कि प्रेमातली आहुती ? नातं… Read More Read More