Browsed by
Tag: कोरीगड

कोरीगड – कोराईगड – korigad

कोरीगड – कोराईगड – korigad

  मागील रविवारी वसई किल्ल्याला भेट देऊन आलो होतो आणि त्या अगोदरच माझं ठरलं होतं. पुढच्या रविवारी कोरीगड सर करायचं. त्याप्रमाणे मी कोरीगडाची माहिती गोळा केली होती. कसं जायचं, कोणती एसटी पकडायची, कोणत्या मार्गाने जायचं, ह्याची माहिती मित्रांकडून तसेच नेट वरून हि घेतली होती. ट्रेकच्या आदल्या दिवशी सर्व मित्रांना मी कळवलं होतं. कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं ते , माझा एक जुन्या ऑफिसचा मित्र देखील येणार होता आणि तो पहिल्यांदा येणार होता, आमच्या सोबत ट्रेकला आणि त्याचा हा पहिलाच ट्रेक…. Read More Read More