रात्री पावणे बारा वाजता येणारी  ‘बोरिवली-सांदोशी’  हि एसटी तब्ब्ल १ तास उशिरा आली.  आणि पनवेलच्या एसटी स्थानकात वाट बघत ताटकळत  राहिलेलो आम्ही ‘गोंद्या आला रे ‘ अश्या अविर्भावात जणू   ” एसटी आली रे ” असं म्हणत जागेवरून एकदाचे  हलते झालो.  म्हणावं तर एव्हाना ,  फटांक्यांची आतिषबाजी सुरु होऊन पुन्हा एकदा शुकशुकाट पसरला होता.  इंग्रजी नवं वर्ष म्हणजेच ‘२०१९’ …

इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड Read More »