कॅमेराच्या नजरेतून, हृदयातले भावबंध..     प्रति – १  अबोली असूनही किती बोलकी आहे हि … प्रति – २  ह्या कोवळ्या उन्हावाणी कुणीतरी असावं, हळूच आपल्यात सामावणारं अन आपलेच छुपे भावरंग नव्याने उजळवून देणारं… प्रति – ३  कधी कधी वाटतं ह्या बहरलेल्या , कधी निष्पर्ण झालेल्या , स्वतःतलं सर्वस्व वाहून देणाऱ्या , केवळ देणं जाणणाऱ्या …

कॅमेराच्या नजरेतून, हृदयातले भावबंध Read More »