माणसाने कितीही प्रगती केली, तरी त्याला ह्या निसर्गापुढे मान झुकवावी लागतेच. हतबल व्हावेच लागते. दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे, त्याच्या त्या भव्य-दिव्य शक्तीपुढे. ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला. पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो. पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून .. सकाळच्या तांबड्या – सोनेरी कोवळ्या उन्हातून..त्या तरंगातून..सागरी फेसाळ लाटातून..मांडावा …

कुलाबा – सर्जेकोट अन भरतीची लाट Read More »