कुणी तरी हवं असतं…! मला नाही मांडता येत रे, तुझ्या सारखं असं काही, पण सांगू… कुणी तरी हवं असतं आपल्याला, आपल्या जवळ बसून, आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी… आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी, हवं त्या वेळी, कुठूनही, कसंही हळूच येऊन,आपल्याला थोपवणारं, घट्ट मिठीत …

कुणी तरी हवं असतं.. Read More »