किल्ले घोसाळगड – तटबंदीयुक्त माची   किल्ले घोसाळगड ( Ghosalgad ) आणि कुडा लेणे  सालाबादप्रमाणे , म्हणजेच  नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या  कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात  , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा  वैभव लाभलेल्या आपल्याच  दुर्ग मंदिरात  , सह्य माथ्याशीच …

किल्ले घोसाळगड ( Ghosalgad ) आणि कुडा लेणे Read More »