Browsed by
Tag: किल्ले रोहीडा

किल्ले रोहीडा

किल्ले रोहीडा

  किल्ले रोहीडा – पुणे भोरपासून अवघ्या काही अंतरावर वसलेला हा देखणा अन तितकाच लढवैय्या असा किल्ला. पाहून खरं तर ऊर अभिमानानेच धडाडू लागतो. कारण ह्याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर, दिमाखाने उभा असलेला ‘रायरेश्वर’ त्यावर काही सवंगडी मावळ्यासह , ‘ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, असं म्हणतात.हे राज्य व्हावे, ‘ हि तर ‘श्रीं’ ची इच्छा आहे, असे मानून, स्वराज्याची चेतना अंगी भिनवून ..आपल्या रांगड्या अन पौलादी मावळ्यांसह ‘सिंहगर्जना’ करत, स्वराज्य स्थापन करणारे..‘छत्रपती शिवराय’  हा एकमेव अन एकच असा ‘शिवकल्याण राजा..जाणता…

Read More Read More