किल्ले खांदेरी ( Fort Khanderi ) दुर्गदर्शन मोहीम

किल्ले खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम   कधी कधी अनपेक्षित पणाच्या सौम्य सुखद क्षणांनी हि मनात चैतन्याचा निर्मळ झरा खळखळून वाहू लागतो. मुक्त कंठानिशी तन-मनं अगदी सुखाने नाचू बागडू लागतं. गाऊ लागतं.अश्याच काहीश्या स्थितीत असता किल्ले खांदेरीला जाण्यचा सुयोग जुळून आला. आदल्या दिवशी झालेली मित्रांची गाठ भेट त्यात अनपेक्षितपणाचा एका जिवलगचा कॉल अन झालेला संवाद ह्याने […]