” कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे….” गाणं ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यात आसवं उतरू लागली. विरह एकांताने टाहो फोडावा तशी एकूण त्याची अवस्था झाली. आक्रोश नि आकांताने मन ढवळलं गेलं. भरल्या नजरेनेच त्यानं बाजूच्या रिकाम्या ख्रुचीजवळ एकटक पाहिलं. आणि तो आठवणींच्या विरह जाळात पुरता स्वाधीन झाला. ” किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती …

कितीदा नव्याने तुला आठवावे Read More »