Browsed by
Tag: काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक..

‘काळ्या पाषाणाला’ दुधाळ अभिषेक..

‘काळ्या पाषाणाला’ दुधाळ अभिषेक..

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ….! ह्या निसर्गाची हि ना ना कलात्मक अंगे , ना ना विविध अशी रचना,  रंगरूपे  ,  किती विस्मयकारक असतात न्हाई…!    म्हणजे…कधी.. कुठे..कश्यात तो कोणता रंग भरेल आणि मनाशी कोणता भावरंग चढवेल ह्याचा काही नेम नाही. आणि नसतोच मुळी. मनाची सुंदरता नजरेत जर उतरत असेल तर ते अनुभवंन हि  फार कठीण नाही. सहजासहजी ते नजरेत उतरेल  वा भरेल . मनभर  आनंदी मळा फुलवूंन .. कोर्लई कडे ..एक एक पाऊलं सरत असताना…लहरी लाटांशी,  नजरेचा लपंडाव सुरु असताना ,… Read More Read More