काजव्यांच्या राशीतून.. तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याचं साधं सरळ अस उत्तर आहे.लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ‘ तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे …

काजव्यांच्या राशीतून : राजमाची Read More »