Browsed by
Tag: कलावंतीण

कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa

कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa

सोमवार पासून ठरवलेलं, येत्या रविवारी कुठेतरी जायचंच ट्रेकला, त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची. पण काहीच सुचत न्हवतं कुठे जायचं.. शनिवार उजाडला तरी काही ठरलं नाही. कलावंतीणदुर्ग येथे जायचं असं मी बुधवार का गुरवारी मित्रांना सांगितलं होतं तितकंच. पण पक्क न्हवतं. शेवटी शनिवार रात्री ९:३० वाजता कलावंतीणला जायचं आहे हे मी ठरवून टाकलं आणि मित्रांना लगेच फोन फिरवले. सकाळी ९:४५ वाजता असणारी पनवेल एसटी डेपो मधून सुटणारी ठाकूरवाडी एसटी पकडायची असं निश्चित झालं. कल्याण हून एक मित्र येणार… Read More Read More