Browsed by
Tag: कट्ट्याचं नुतनीकरणं- अन आठवणीतले ते क्षण

कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण ..

कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण ..

पुष्पक कट्टा’एकदा का लिखाणाला सुरवात केली अन शब्दांशी सुत जुळले कि ना -ना विविध विषय आपुसकच मागे मागे धावून येतात . मग ते कधी कुठे कसे … ते काय सांगता येत नाही. आसाच हा एक विषय काल रात्री अचानक डोक्यात भूनभुनला अन म्हटलं चला ह्यावर लिहू काहीतरी .म्हणून लिहावयास घेतले. कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण .. तसा ‘कट्टा’ म्हटला कि नजरेसमोर येते ती नित्य नेहमीचीच एक ठराविक भेटीची जागा. मित्र मैतरणी अन ना ना विविध गप्पांत उधळलेले , कधीही…

Read More Read More