तो आला, त्याने इकडं तिकडं हळूच वळून पाहिलं आणि नजरेनंच काय ती जागा हेरली. हाती असलेला कागदी तुकडा, त्यात असलेला कुठलासा स्वादिष्ट पदार्थ… स्वतः सोबत सांभाळत, मी होतो त्या ठिकाणी तो येऊन बसला. मी खिडकीशी मंदावलेली हवा घेत होतो. शरीर घामानं आधीच डबडबलेलं. वैताग सुटलेला. बस, अजून हि जागची जागीच होती. वेळ टळून जाता हि …

एक पाऊल स्वछतेकडॆ … Read More »