Browsed by
Tag: ‘एक एप्रिल आणि ती’

‘एक एप्रिल आणि ती’

‘एक एप्रिल आणि ती’

तर उद्या १ एप्रिल ..हाय, उगाचच कुणाला फसवत बसू नका..    कारण काय तर उगाच्च हंस होतं ओ,   मला चांगलाच आठवतंय , म्हणजे मी विसरू शकणारच  नाही… काही वर्षांपूर्वी ,  बरोरबर ह्या तारखेला …म्हणजे १ एप्रिलला , सहज फोनवरून बोलता बोलता, माझ्या एका मैत्रिणीनें   मला  ”आय लव्ह यु ” म्हणून  चक्क  लग्नाची मागणी घातली होती. .. WILL YOU MARRY ME ? मैत्री होती इथपर्यंत ठीक  होतं ओ , त्यामुळे बोलणं हे  असायचंच.,, पण असं अचानक भयानक काही ऐकायला  मिळेल ह्याची…

Read More Read More