Browsed by
Tag: इतकंच सांगायचंय..

इतकंच सांगायचंय..

इतकंच सांगायचंय..

कसं असतं ना..आपण कुणाच्या मनात किती जागा व्यापून आहोत, ह्याचा अचूक पट कधीच नाही रे मांडता येत. हवं तर एक अंदाज तेवढा घेता येतो. तेही केवळ आपल्या समाधानासाठी, पण तो ही कितपत खरा आणि खोटा ? ह्याचा अचूक दावा देता येत नाही. हा..पण एक अंदाजाने घेतलेला तो विचार मात्र नात्यात फूट आणू शकतो. हे मी तुला खात्रीने इथे सांगू शकेन, हे नक्की.. कळतंय ? काय म्हणतोय ते ? ऐक, नको ह्या अविचारी धाग्यात स्वतःला असं गुरफटवून घेऊस.. नको हा व्यर्थ,… Read More Read More