ही परिस्थिती ना, सगळे रंग दाखवून देते, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा मेळ ती अचूकपणे साधते. आपला तोल डावलण्याचा..तिचा पुरेपूर प्रयत्न असतो. तुला जिथे वळायचं नसतं तिथं ती घेऊन जाते. हवं ते देते पण तेच हिसकावून घायला ही ती मागे पुढे पाहत नाही. तिचा काही नेम नाही. ती लाड पुरवते ही आणि रडवते ही,  कधी घुंगावंतं …

आयुष्यं खरंच ..सुंदर आहे. Read More »