आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात. तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी, ह्या गड किल्ल्यांवरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिऱ्या चिर्यातून घडलेला सारा इतिहास हृदयी सामावून …

आमची रायगड वारी.. Read More »