Browsed by
Tag: ‘आपलेपणचा हुंदका’

‘आपलेपणचा हुंदका’

‘आपलेपणचा हुंदका’

सहजह ‘आठवण’ यावी असं काही नसतं रे ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज निघतो रे …! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे ‘हृदयाशी नातं ” जो तो जपून असतो रे… ! ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज निघतो रे … भावनांची हि रंगते मैफिल, कल्लोळ जिव्हारी रे ‘आसवांचाही’  ‘जीव’ तेंव्हा हळूच तुटतो रे… ! ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज निघतो रे … – संकेत  पाटेकर १७.०६.२०१७