‘आनंदाचं झाड’ होणं इतकं सहज सोपं नाही रे….त्यासाठी अपार त्यागाचे आणि सहनशीलतेची घाव झेलावे लागतात. पचवावे लागतात. त्याच रसिकतेने आणि आपलेपणाने …चेहऱ्यावरचा हास्य भाव कुठेही ढवळू न देता … न कळू देता . कळतंय ना ? कुठल्या एका क्षणी … कुठेतरी ‘आपण कमी पडतोय’ हि भावनां उचल घेतेच, नाही असं नाही . तिथेही अपार कष्ट पडतात …

‘आनंदाचं झाड’ Read More »