Browsed by
Tag: आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

कित्येक दिवस जागलेल्या वा पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चक्काचूर व्हावा असे हि क्षण येतात आयुष्यात..तेंव्हा आपण आपले कुठे असतो ? नसतोच कुठेही, आपण पुरते कोलमडलो, तुटतो आतून..तीळतीळ.. मुरलेल्या त्या जखमा, ते सारे क्षण ..पुन्हा उफाळून येतात वर, अंग अंग त्यानं थथरलं जातं. ओघळत्या आसवांचा जलाभिषेक होत जातो.गहऱ्या विचारांची एकच धारा वाहू लागते.हे असं का ?अपेक्षांचं भार उतरवलं असतानाही, पुन्हा ठेच.? ती हि साधी सुधी नाही काही,गहरी.. शुकशुकाट असलेल्या खोल दरी सारखी, एकलकोंडी. झोंबणारी, सळणारी,विव्हळणं हे आलंच, आलंच ना.. वाहता खळखळत्या प्रवाहासारखं… Read More Read More