Browsed by
Tag: ….आणि मी प्रेमात पडलो.

….आणि मी प्रेमात पडलो.

….आणि मी प्रेमात पडलो.

….आणि मी प्रेमात पडलो. सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो. सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता. त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत मनाला चैतन्य बहाल करत होती. त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती.  त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता. रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून…

Read More Read More