फार फार वर्षा पूर्वीची हि गोष्ट आहे. मी लहान होतो . अगदीच लहान नाही , बहुदा चौथी पाचवीत किन्ह्वा सहावीत असेन . नुकतीच शाळेला सुट्टी पडली होती. म्हणून आत्याकडे राहण्यास आलो होतो काही दिवस . माझ्या आत्याच घर तस प्रशस्त . घरासमोरच मोठं मोकळ मैदान . आणि ते हि चहुबाजूंनी , सदाफुली , जास्वंद , …

..आणि कावळ्याने चोच मारली Read More »