आणि कावळ्याने चोच मारली. फार फार वर्षा पूर्वीची हि गोष्ट आहे. मी लहान होतो. अगदीच लहान नाही.  बहुदा चौथी पाचवीत किन्ह्वा सहावीत असेन. नुकतीच शाळेला सुट्टी पडली होती,  म्हणून आत्याकडे राहण्यास आलो होतो काही दिवस.. माझ्या आत्याच घर तस प्रशस्त . घरासमोरच मोठं मोकळ मैदान आणि ते हि चहुबाजूंनी,  सदाफुली,  जास्वंद,  पेरू,  बदाम,  चिंच,  बोर,  …

आणि कावळ्याने चोच मारली. Read More »