Browsed by
Tag: आठवणीतला एक दिवस आपला वाढदिवस

आठवणीतला एक दिवस आपला वाढदिवस

आठवणीतला एक दिवस आपला वाढदिवस

वर्षभरतला एकच असा दिवस असतो. जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले , वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे , मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे…नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे… आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी…..शुभाशिर्वादांसाठी … एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून… Read More Read More