Browsed by
Tag: आठवणींच्या भावगर्दीत

आठवणींच्या भावगर्दीत ..

आठवणींच्या भावगर्दीत ..

‘आठवणींच्या भावगर्दीत’ किती हसरे असतात एकेक ‘क्षण’ न्हाई ….नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात , तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले कि ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ‘ एकच हळवा ‘तवंग’ निर्माण करतात. आठवणीच्या साच्याने , ‘ ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो ‘. तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात . कायssss कायsssss घडतं.  ह्या… Read More Read More