Browsed by
Tag: आठवणींचा झुला..

आठवणींचा झुला..

आठवणींचा झुला..

भांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो. खूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात.. ..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात. ती शाळा…, दिसतेय, हा तीच,। एकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व, जिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं. तोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे. त्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि एक रुपया चटनी पाव मिळायचा, तो शाळेच्या मधल्या सुट्टीत घेत असे. तो दिना बामा पाटील मैदान , हा तोच , रेल्वे जवळचा.. जिथे लहानाचे मोठे… Read More Read More