हिरवे हिरवे गार गालिचे ,हरित तृणाच्या मखमालीचे .. पावसाळ्यात कुठे हि ट्रेकला जा, सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात. आनंदाच्या स्वर लहरी मध्ये, संगीताचे वलय निर्माण करून .. हा निसर्ग अगदी भुलवून टाकतो आपल्याला, त्याच्या लावण्यमय सौंदर्याने पण कधी कधी त्याचं सौंदर्याला मानवी रूपाचं एक …

आजोबांच्या भेटीस.. Trek to Ajobagad / Aja Parvat Read More »