किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघरजिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर …स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !! (प्राचीनकाळी …

असावा गड : इतिहास जागवणारे काही गड – किल्ले Read More »