वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना, तसेच काहीसे हे ‘क्षण’ असतात आपल्या आयुष्यातले… हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातात. मनी आसुसलेल्या अपेक्षांची हि  पूर्तता  होवूनी जाते मग, सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण. ..सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू .. . आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ …

असंच लिहिता लिहिता.. Read More »