Browsed by
Tag: असंच काहीस मनातलं.

असंच काहीस मनातलं…

असंच काहीस मनातलं…

हा अमर्याद असा , विस्तारलेला निळाभोर आकाश , अन त्यावर , ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं .  कधी टुणूक टुणूक , आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी , ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत निवांत पहुडावं .   कधी कल्पनेचे गरुडपंख लावून ह्या भूतलाचे विहिन्ग्मय दृश्य डोळ्यात साठवून घेत मनास तृप्त करावं तर कधी बरसणाऱ्या त्या पावसाच्या सरींमध्ये , त्या उनाड वेड्या वार्यासंगे मुक्तपणे विहार करावं….

Read More Read More