Browsed by
Tag: अमानवीय-अनाकलनीय

अमानवीय-अनाकलनीय

अमानवीय-अनाकलनीय

काही दिवसांपूर्वी मायबोलीवरील एक लिंक वाचली होती ” अमानवीय” भूता खोतीच्या गोष्टी ..! मायबोलीकरांनी त्यांना आलेले वेगवेगळे अमानवी अनुभव जे अनाकलनीय होते ( अमानवीय-अनाकलनीय )ते त्यात लिहून काढले होते. ते वाचताना मी मात्र अगदी झपाटून गेलो होतो. अर्थात मला अशा गोष्टी कधी कधी वाचायला खूप आवडतात ! असो… आज ती लिंक माझ्या पुन्हा वाचण्यात आली अन मनाने बस्स ठरवलं , आपणही लिहूया मला आलेले ते २-३ अनुभव..! अन लिहावयास घेतले. अमानवीय-अनाकलनीय लहानपणा पासूनच तसं आपण भूता खोतीच्या बऱ्याच गोष्टी ऐकून…

Read More Read More