कुणी रागावतं , कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं. नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली समोरच्याकडनं  काही ना काही अपेक्षा हि असतेच.  अन म्हणून रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी घडतच असतात.  कुणाला आपलं वागणं पटत नसतं , कुणाला आपला चेहरा मोहरा …

अपेक्षांचं लहान मोठं भार.. Read More »