मित्रहो, मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०१० रोजी ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं. ते ३ दिवस सतत होतं आणि ते तीनही दिवस मी तेथे उपस्थित होतो. ते तीन हि दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या तीन दिवसात मला अनेक मान्यवर लेखकांना , नेत्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहता आलं. यांचे विचार ऐकता …

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्ष २०१० Read More »