आता घरोघरी सोलकढी …| Solkadhi 
कोकणातील अप्रतिम चव, तुमच्या दारी,
जेवणाआधी वा जेवणानंतर कधीही केंव्हाही …
आरोग्यदायी रुचकर ‘सोलकढी’

नारळाच्या शुद्ध दुधापासून आणि कोकम आदी घटकापासून बनवलेली ..
प्रति ग्लास ३० /- रुपये
४ ग्लास’च्या ऑर्डर वर घरपोच सेवा.

*ठाणे आणि काल्हेर  करिता मर्यादित. 

संपर्क : ८९७६३६७३२०

सोलकढीचे फायदे :

रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
त्वचा सतेज करण्यास मदत करते.
अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करते.
शरीरावरील आणि मनावरील ताण हलका होण्यास मदत करते.

Solkadhi

तुम्हाला आमची हि सोलकढी कशी वाटली ? हे आम्हाला कॉमेंट द्यारे नक्कीच कळवा.

One thought on “आता घरोघरी सोलकढी ..| Solkadhi”

Leave a Reply

Your email address will not be published.